’20 बेडरुमचा राजवाडा आणि…’, आई होण्याच्या बदल्यात महिलेने पतीसमोर ठेवल्या अटी, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) आई होणं हे प्रत्येक विवाहित महिलेचं स्वप्न असतं. अनेक महिलांची तर हा देवाचा आशीर्वाद असल्याची भावना असते. आपला अंश या जगात वावरताना पाहण्याचं सुख काही वेगळंच असतं. नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर जेव्हा ते मूल जगात येतं तेव्हा त्यासाठी ती आई ईश्वरसमान असते. आई होण्याचं सुख मिळावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण जर एखाद्या महिलेने लग्नानंतर पतीकडे आई होण्यासाठी मागण्यांची यादीच ठेवली तर तुम्ही काय म्हणाल. दुबईतील असं एक प्रकरण समोर आलं आहे.  दुबईत राहणाऱ्या एका महिलेने मूल जन्माला घालण्याच्या बदल्यात पतीकडे खूप सारा पैसा,…

Read More

आपल्या अध्यात्मिक गुरुशीच लग्न करणार ही राजकुमारी! राजवाडा, संपत्ती सोडणार? सर्वसामान्यांप्रमाणे जगणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding News : प्रेम… एक अशी भावना ज्याची परिभाषा अनेकांनाच मांडता आलेली नाही. काहींना मात्र ही परिभाषा इतक्या सुरेख पद्धतींनी मांडता आली की संपूर्ण जगानंच या मंडळींना डोक्यावर उचलून घेतलं. मुळात प्रेम ही भावनाच अशी आहे जी प्रत्येकाला वेगळा अनुभव देते. उगाच नाही म्हणत, ‘एकदातरी प्रेमात पडावं’. कारण हेच प्रेम अनेकदा पडत्या काळात आधार होतं, आनंदाचं कारण ठरतं, यशामागच्या श्रेयाचं खरं हक्कदार असतं. अशाच प्रेमाच्या नात्याची एक लक्षवेधी गोष्ट नुकतीच जगासमोर आली आहे.  ती राजकुमारी आणि तो…  सध्या जगासमोर प्रेमाचं एक असं नातं आलं आहे…

Read More