Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनी गोचर! अशुभ योगामुळे 5 राशींनी अखंड राहावं सावध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Ketu Shani Gochar :  दसऱ्यानंतर शरद पौर्णिमे 29 ऑक्टोबरला चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. त्याच अगदी दुसऱ्या दिवशी मायावी राहू आणि केतू आपली स्थिती बदलणार आहे. त्यात शनीदेवाची भर पडणार आहे. दिवाळीपूर्वी शनि मार्गी होणार आहे. (Rahu-Ketu and Shani transit after lunar eclipse Due to inauspicious yoga 5 zodiac signs should be careful) तब्बल 18 महिन्यांनी 30 ऑक्टोबरला राहू मीन राशीत आणि केतू तूळ राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 4…

Read More