पती आणि मुलांसमोरच तीन महिलांवर सामूहिक बलात्कार; दुष्कर्माने हरियाणा हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या पानीपत येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन महिलांवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी महिलांच्या कुटुंबासमोरच हे दुष्कर्म केलं. पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत हा सगळा प्रकार घडला. बुधवारी ही घटना घडल्याचं समजत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. आरोपी चाकू आणि धारदार शस्त्र घेऊन आले होते. रिपोर्टनुसार, पीडित कुटुंब वास्तव्य करत असलेल्या घऱात…

Read More