( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Ganesh Story : हिंदू धर्मात कुठलंही शुभ कामं सुरु करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. असं म्हणतात की, आपल्या भक्तांचे सर्व संकट गणराया दूर करतो. म्हणून त्याला विघ्नहर्ता असं म्हणतात. तर दुसरीकडे शनिदेव हा न्याय आणि दंडाधिकारी म्हणून ओळखला जातो. कारण शनिदेव कर्मानुसार तो जाचकाला फळं देतो. तुमचे कर्म चांगले असतील तर चांगले फळं मिळतात. तर वाईट कर्म करणाऱ्याला शनीदेव शिक्षा देतो. म्हणून अनेकांना शनिदेवाची भीती वाटते. न्यायदेवतीचं काम शनिदेवाला खुद्द भगवान भोलेनाथांननी वरदान दिलं आहे. (shani vakra drishti lord ganesha elephant head story in…
Read More