Anantnag Encounter : चौथ्या दिवशीही संघर्ष सुरुच; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांवर लष्कराकडून रॉकेट लॉन्चरनं हल्ले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anantnag Encounter : मागील चार दिवसांपासून सुरु अणारा लष्कर आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष अद्यापही सुरु असून, आता दहशतवाद्यांवर संरक्षण दलांकडून चारही बाजूंनी हल्ला चढवला जात आहे.   

Read More