Dudhsagar Waterfall: विकेंडला दूधसागर धबधब्याला जाताय? आधी ‘हा’ Video पाहाच!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dudhsagar Waterfall Viral Video: पावसाळा आला की सर्वांच्या अंगात ट्रेकिंगचं (Treking) वारं सुटलं. बॅक उचलली अन् निघाला ट्रेकिंगला, असं एकंदरीत गणित झालंय. पावसाळा सुरु होताच पर्यटकांना धबधब्यांना जाण्यासाठी गर्दी होत असते. सोशल मीडियावर तर पावसळ्यातील निसर्गरम्य व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे भरून येतात आणि आपणही गेलं पाहिजे, असं वाटतं. मात्र, ट्रेकिंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर जे काही दृष्य पहायला मिळतंय. ते पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. सध्या प्रसिद्ध अशा दुधसागर धबधब्याचा (Dudhsagar Waterfalls Video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकेंड आला की सर्वजण बाहेर जाण्याचा…

Read More