दिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; ‘आप’चा भाजपवर गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Flood : यमुना नदीची (yamuna river) पाणी पातळी वाढल्याने संपूर्ण दिल्ली पाण्याखाली गेली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राजधानी दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पुराचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत (supreme court) पोहोचले. वर्दळीचा आयटीओ परिसर तसेच राजघाटही जलमय झाला आहे. अशातच दिल्लीत राजकारण सुरु झालं आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज यांनी गंभीर आरोप केला आहे. दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजप (BJP) जबाबदार आहे, असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. हरियाणातील भाजप सरकार…

Read More