‘…म्हणून बाळाहेबांचा आत्मा रडत असेल’; अयोध्येतील महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Balasaheb Thackeray Mahant Reacts: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरेंना 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राममंदिर सोहळ्यासाठी निमंत्रित न करण्यात आल्याचा मुद्दा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गाजतोय. असं असतानाच आता अयोध्येतील महंतांनीच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असेल असा टोला महतांनी लगावला आहे. यामागील कारणही त्यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा अयोध्येतील महंतांना महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे की नाही या…

Read More