Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! ‘या’ राशींची भावंड होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raksha Bandha Mahayog : पंचांगानुसार श्रावणातील शुक्ल पक्षातील तिथीला पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा तर कुठे नारळी पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं. याच श्रावण पौर्णिमेला भावा बहिणाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण भावंडांसाठी धनलाभाचा योग घेऊन आला आहे. 200 वर्षांनंतर शनि गुरु प्रतिगामी स्थितीत राहणार आहे. तर 700 वर्षानंतर  बुधादित्य, शश, वासरपति, गजकेसरी आणि भ्रातवृद्धी हे पाच महायोग जुळून आले आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना अचानक धनलाभासोबत यश मिळणार आहे. (raksha bandhan 2023 after 200 years shani Guru Vakri and after 700…

Read More