Shani Rahu Yuti 2023: शनि राहूच्या अशुभ योगात ‘या’ राशींनी राहवं सतर्क, 17 ऑक्टोबरनंतर येणार अच्छे दिन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Rahu Yuti Effect : श्रावण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. चातुर्मासात श्रावण महिना अधिक मास आला असून त्यासोबत अनेक शुभ अशुभ योग जुळून आले आहेत. लक्ष्मी नारायण राजयोग, खप्पर योग असे अनेक योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नियमित वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. सोबतच नक्षत्रदेखील आपलं स्थान बदलत असतात. अधिक मासात नक्षत्र गोचराने शनी आणि राहु यांच्यातून एक योग तयार झाला आहे. नवग्रहांचा न्यायाधीश शनी शततारका नक्षत्र गोचर करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे. या नक्षत्रात 17 ऑक्टोबरपर्यंत तो विराजमान असणार आहे.…

Read More