विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यूजीसीने विद्यापीठांना परीक्षेबाबत दिला ‘हा’ सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) University Grants Commission : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. यूजीसीनं विद्यापीठांना सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेमध्ये उत्तरं लिहू द्या. अभ्यासक्रम जरी इंग्रजी भाषेमध्ये असला तरी विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत उत्तरे लिहिण्याची परवानगी द्या, असा सल्ला यूजीसीने दिला आहे. तसेच शिकवतानाही स्थानिक भाषेचा वापर करा, असा सल्ला देण्यात आला आहे. (UGC asks universities to allow students to write exams in local languages) स्थानिक भाषांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा  यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र लिहून ही विनंती केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक भाषांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना…

Read More