रवींद्र जाडेजाची पत्नी संतापली, आधी महापौर आणि नंतर खासदारांशी भिडली; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातच्या जामनगरमध्ये रस्त्यावरच राजकीय वाद झाल्याचा अजब प्रकार घडला आहे. येथे भाजपाच्या तीन मोठ्या महिला नेत्या रस्त्यावरच आपापसात भिडल्या. यामध्ये भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबादेखील होत्या. रिवाबा यांचा सर्वात आधी महापौर बिना कोठारी यांच्याशी वाद झाला. यादरम्यान खासदार पूनम माडम (Poonam Madam) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता रिवाबा यांनी त्यांनाही सुनावलं. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियवावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  रिवाबा जाडेजा यांच्या काही कारणास्तव महापौर बीना कोठारी यांच्याशी एका मुद्द्यावरुन वाद झाला. यानंतर बीना कोठारी यांनी रिवाबा यांना म्हटलं की, “औकातीत राहा,…

Read More