9 हजारांपेक्षा कमी किमतीचा जबरदस्त स्मार्टफोन, लयभारी फीचर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) News Smartphone : Itel भारतात आपला धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव itel S23 आहे. त्याची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.  Itel बजेट आणि मिड-रेंज फोन लॉन्च करण्यासाठी ओळखले जाते. आता ते भारतात नवीन itel S23 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फोनबाबत माहिती लिक झाली आहे. 16GB रॅम सह येणारा itel S23 हा 9,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा पहिला फोन असेल.  itel हा फोन मायक्रोसाइट अॅमेझॉनवर पाहायला मिळाला आहे. हा स्मार्टफोन Amazon वर उपलब्ध आहे. 16 जीबी आणि 8 जीबी रॅमचा हा फोन…

Read More