हास्य कवी संपत सरल करणार विद्रोही साहित्य संमेलनाचं उदघाटन

( प्रगत भारत । pragatbharat.com) विनोद पाटील, झी मिडिया, मुंबई :  सानेगुरूजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये यंदाचं 18 वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. ३ आणि ४ फेब्रुवारीला हे संमेलन भरवण्यात येणार असून सुप्रसिद्ध विद्रोही हास्य कवी संपत सरल यांच्या हस्ते या संमेलनाचं उदघाटन करण्यात येणार आहे. यासाठी अमळनेरमधील विद्रोही साहित्य संमेलन स्थळाचं अनोख्या पद्धतीनं भूमीपूजन करण्यात आलं. लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांच्या हस्ते या संमेलनस्थळाचं भूमीपूजन करण्यात आलं. नांगराला बैल जुंपून संमेलनाचं स्थळ नांगरण्यात आलं.  येत्या ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी येथे अमळनेर भरणाऱ्या १८ व्या…

Read More