( प्रगत भारत । pragatbharat.com) विनोद पाटील, झी मिडिया, मुंबई : सानेगुरूजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये यंदाचं 18 वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. ३ आणि ४ फेब्रुवारीला हे संमेलन भरवण्यात येणार असून सुप्रसिद्ध विद्रोही हास्य कवी संपत सरल यांच्या हस्ते या संमेलनाचं उदघाटन करण्यात येणार आहे. यासाठी अमळनेरमधील विद्रोही साहित्य संमेलन स्थळाचं अनोख्या पद्धतीनं भूमीपूजन करण्यात आलं. लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांच्या हस्ते या संमेलनस्थळाचं भूमीपूजन करण्यात आलं. नांगराला बैल जुंपून संमेलनाचं स्थळ नांगरण्यात आलं. येत्या ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी येथे अमळनेर भरणाऱ्या १८ व्या…
Read MoreTag: हसय
आठवड्याभरात पिवळ्या धम्मक दातांना अगदी लोण्यासारखं सफेद बनवतील हे पदार्थ, हास्य बघून घायाळ होतील सारे
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नीट ब्रश न केल्यामुळे आणि तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्याने दात पिवळे पडतात. कधीकधी दातांवर पिवळा पट्टा जमा होतो. या पिवळ्या आणि गुळगुळीत थरामुळे श्वासाची दुर्गंधी देखील येते आणि दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. दात पिवळे पडल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तसेच पिवळ्या दातामुळे मोकळेपणाने बोलता किंवा हसताही येत नाही. जर तुम्हालाही दात पिवळे होण्याचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. येथे काही घरगुती उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे दात चमकदार बनवू शकता. (फोटो सौजन्य –…
Read More