( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या वाघनखांसंदर्भात नवीन माहिती समोर आली असून ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं कर्जावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वाघनखं 3 वर्ष राज्यात ठेवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. हे पैसे सध्या या वाघनखांचा ताबा असलेल्या व्हिक्टोरिया अॅण्ड अलबर्ट संग्रहालयाला द्यावे…
Read More