धक्कादायक! शेळीवर अत्याचार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : देशात महिला, मुली आणि अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्यानंतर आता मध्य प्रदेशात मुक्या प्राण्यांनाही त्यांच्या वासनेचे शिकार बनवले जात आहे. आता शेळीवरही (goat) अत्याचार करण्यात आल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोरमध्ये शेळीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी (MP Police) सांगितले. नसरुल्लागंज पोलीस ठाण्याचे प्रभारी आकाश अमळकर यांनी सांगितले की, तक्रारीनंतर दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) तरतुदीनुसार गुन्हा दाखल…

Read More