Sawan Pradosh Vrat 2023 : श्रावण सोमवारसोबतच सोम प्रदोष व्रतला 4 अद्भुत योगायोग! ‘या’ राशीवर भोलेनाथाची विशेष कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sawan Pradosh Vrat 2023 : आज श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार असून त्यासोबत आज सोम प्रदोष व्रतदेखील आहे.  या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील द्वादशी आणि त्रयोदशी दोन्ही तिथीदेखील आहे. यासोबतच 4 शुभ संयोग आयुष्मान योग, सवार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि रवियोग देखील आहे. या काळात भोलेनाथाची पूजा करणे फलदायी मानली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार आजचा दिवस 5 राशींसाठी खूप शुभ राहील. भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद या राशींवर बरसणार आहे. (sawan somvar 2023 sawans som pradosh…

Read More