सूर्यमोहिमेबद्दल ISRO कडून मोठी अपडेट, Adiltya L1 ची लाँच रिहर्सल पूर्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रमोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोला सूर्यमोहिमेचे वेध लागले आहेत. ही भारताची पहिलीच सूर्यमोहिम असणार आहे. 2 सप्टेंबरला इस्रो ‘आदित्य एल1’ चं प्रक्षेपण करणार असून, यान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून हे प्रक्षेपण होणार असून, मोहीम अंतिम टप्प्यात असल्याने इस्रोचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, इस्रोने या मोहिमेसंबंधी नवी माहिती दिली असून, लॉचिंग रिहर्सल आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे.  पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर जाणार यान सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या ‘एल 1’ या बिंदूभोवती…

Read More