pakistani women seem haider sachin meena love story lie about first marriage affidavit

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Love Story : सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सीमी हैदर (Seema Haider) आणि सचिन मीणाच्या (Sachin Meena) लव्ह स्टोरीची चर्चा आहे. पबजी खेळता खेळता पाकिस्तानतल्या (Pakistan) सीमाचं भारतातल्या सचिनशी प्रेमसंबंध जुळले आणि आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी सीमा पहिल्या पतीला सोडून चार मुलांसह थेट भारतात आली. सचिनबरोबर हिंदुपद्धतीने लग्न केल्याचा दावा तीने केला असून आता पुन्हा पाकिस्तानात जाण्यास तीने नकार दिला आहे. तिचा पहिला पती गुलाम हैदरने सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्याची थेट पंतप्रधान मोदींकडे विनंती केली आहे.  पहिल्या लग्नाची खरी गोष्टसीमा हैदरच्या पहिल्या पतीचं नाव गुलाम हैदर…

Read More