Hamas ready to discuss ceasefire after Israeli aggression;इस्त्रायलच्या आक्रमकतेनंतर 72 तासात हमास गुडघ्यावर, युद्धबंदीवर चर्चा करण्यास तयार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hamas attack: इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. दबाव वाढल्याने अवघ्या 72 तासांमध्ये हमासने गुडघे टेकले आहेत. हमासने इस्त्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे.  आम्ही आमचे लक्ष्य गाठले गेले आहे. संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे ज्येष्ठ नेते मुसा अबू मारझूक म्हणाले. इस्रायल-हमास युद्धानंतर जगभरात सतत निदर्शने होत आहेत. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे. तर कोणी…

Read More