( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : मनुष्यप्रााणी खाण्याच्या बाबताती शाकाहारी (Vegetarian) आणि मांसाहारी (Non-Vegetarian) अशा दोन विभागात विभागला जातो. काहींना पालेभाज्या, भात, डाळ असे शाकाहारी पदार्थ आवडतात. तर काही जण मांस-मच्छिचे शौकिन असतात. पण या दोनही पैकी एकही गोष्ट न आवडणारी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. जगण्यासाठी माणसाला अन्न-पाणी लागतंच. पण अशी भारतात अशी एक व्यक्ती आहे, जी शाकाहारी किंवा मांसाहारी या दोन्हीपैकी नाही. तर मग ही व्यक्ती जगते तरी कशी. तेलंगणा राज्याताली राजन्ना सिरिसिला जिल्ह्यातील बदनाकाल गावातील एक वृद्ध महिला…
Read More