King Charles III diagnosed with cancer Who next king the royal family of Britain

( प्रगत भारत । pragatbharat.com) King Charles III Cancer Updates: दोन वर्षांपूर्वी क्विन एलिझाबेथ यांचं निधन झालं. त्यांच्या या निधनानंतर चार्ल्स III ब्रिटेनच्या गादीवर बसले. मात्र नुकतंच चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली आहे. बकिंघम पॅलेसने याबाबतची पुष्टी केली आहे. बकिंघम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सरची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत.  सध्या डॉक्टरांनी त्यांना इतर लोकांना भेटणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आता राजाला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ब्रिटनच्या गादीचा नवा दावेदार कोण असणार…

Read More