Crime News Knife entered in the chest of a young man living in live in Gurugram

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणातून होणाऱ्या गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. लिव्ह रिलेशनशिप, एकतर्फी प्रेम यासारख्या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. अशातच हरियाणातील गुरुग्राममध्ये (Gurugram) छातीत वार झाल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आणलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . तरुणाला त्याच्या लिव्ह इन पार्टनरनेच रुग्णालयामध्ये आणले होते. तरुणाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून लिव्ह इन पार्टनरला (Live in Partner) ताब्यात घेऊन तिची चौकशी केली जात आहे. गुरुवारी रात्री गुरुग्रामच्या डीएलएफ फेज 3 पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय संदीपला उपचारासाठी…

Read More