Mangal Shukra Yuti After 20 years the confluence of these two planets in the Sun zodiac sign will make a millionaire

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal-Shukra Yuti In Leo : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला काही प्रमुख ग्रहांचं संक्रमण होते. सध्या जुलै महिना सुरू असून या महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे. जुलैच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जुलैला मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला होता. तर आज शुक्र ग्रहाने देखील सिंह राशीत प्रवेश केलाय.  दरम्यान यावेळी दोन ग्रहांची युती झाल्याचं दिसून येतंय. सिंह राशीत शुक्र आणि मंगळाच्या एकत्र प्रवेशामुळे दोन्ही ग्रहांची युती झालीये. सिंह राशीमध्ये हे दोन ग्रह एकत्र असल्याने याचा काही लोकांच्या जीवनावर फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या…

Read More