( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : मुंबईकरांचं आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी (International Yoga Day) म्हणजे बुधवारी 21 जून रोजी मुंबई महानगरातील 24 वार्डातील शिव योगा केंद्रांमध्ये योग शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच पुढील सहा महिन्यात ‘फिट मुंबई’ (Fit Mumbai) चळवळ अंतर्गत विविध स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपलिकेचे (BMC) आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या…
Read More