[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हनीमून सिस्टायसिस म्हणजे काय? हनीमून सिस्टायसिसची समस्या महिलांना पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्यानंतर अथवा अनेक दिवसांनी यौन संबंध ठेवल्यानंतर निर्माण होते. यौनसंबंधदरम्यान आसपासच्या त्वचेच्या खाली इकोलाई बॅक्टेरिया व्हजायनामध्ये जातात आणि सतत लघ्वीला जावे लागते. त्यामुळे याचा अधिक त्रास होतो. किती सामान्य आहे हनीमून सिस्टायसिस ५०% महिलांना कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी हनीमून सिस्टायसिसचा सामना करावा लागतो असं Medspace ने केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे. वास्तविक या कारणामुळे केवळ ४% महिलांना ब्लॅडर इन्फेक्शन होते. आणि साधारण २०% ते ३०% वर्षाच्या महिलांना हनीमून सिस्टायसिसचा धोका अधिक…
Read More