( प्रगत भारत । pragatbharat.com) Vaginal Discharge : अनेक महिलांना Vaginal Discharge म्हणजेच व्हाईट डिस्चार्जची (White Discharge) तक्रार करतात. योनीमार्गातून (Vagina) येणाऱ्या पांढऱ्या स्रावामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. काही प्रकरणांमध्ये, पांढरा स्त्राव सामान्य असतो आणि काही प्रकरणांमध्ये हा स्राव होणं आरोग्याच्या समस्यांचं संकेत देतो. अनेकदा यीस्ट इंफेक्शन (Infection), अस्वच्छता यामुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) होण्याची शक्यता असते. असं होत असल्यास महिलांनी याकडे दुर्लक्ष न करता उपचार करून घ्यावे. व्हाइट डिस्चार्ज होण्याची कारणं (Vaginal discharge Causes) बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial Infection) अनेकदा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज होण्याची शक्यता असते.…
Read More