Elusive planet Rahu will transit in October There will be rain of money in the house of this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक खास महत्त्व देण्यात येतं. मात्र यामध्ये राहू आणि केतू यांना मायावी ग्रह मानलं जातं. या दोन्ही या ग्रहांचं भौतिक अस्तित्व नाही आणि ते सूर्य आणि चंद्राच्या परिभ्रमण मार्गांचे छेदनबिंदू आहेत.  ज्योतिषशास्त्राबरोबरच त्यांचा आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनही खूप महत्त्वाचा आहे. शनीच्या नंतर राहु हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. हे एका राशीत सुमारे अठरा महिने राहतात. आगामी महिन्यात म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:13 वाजता राहु मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. राहूच्या गोचरचा लोकांच्या…

Read More

Ketu Gochar 2023 The transit of elusive Ketu will happen after 18 months These zodiac signs have a great chance of profit

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार केतूला मायावी ग्रह मानले जाते. हा ग्रह नेहमी वक्री चाल चालतो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतूची स्थिती अशुभ असते तेव्हा त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. केतू नेहमी दीड वर्षात राशी बदलतो.  केतू ग्रह सध्या तूळ राशीत असून येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये केतूचा प्रभाव शनी आणि राहूच्या प्रभावाप्रमाणेच आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, केतू हा व्यक्तींना चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम देते. कुंडलीमध्ये केतू ज्या स्थानावर राहतो त्याच घरानुसार परिणाम देतो.  केतू ग्रह…

Read More