( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions: नवं वर्ष म्हणजे 2024 सुरु व्हायरला आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे. जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्यांपैकी एक बाबा वेंगा हे मानले जातात. त्यांच्या वर्तवलेल्या भाकितांमध्ये अनेकांना मोठी उत्सुकता आहे. (Baba Vanga 2023 Predictions) याचे कारण त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 9/11 चा हल्ला आणि युक्रेन युद्धाचं भाकितही बाब वेंगाने वर्तवलं होतं. आता 2024 साठी त्यांनी 7 भाकितं वर्तवली आहेत. 26 वर्षांपूर्वी वयाच्या 85 व्या वर्षी बाबा वेंगाचं निधन झालं. बाबा वेंगाच्या भविष्याला वैज्ञानिक प्रमाण नसलं तरी अनेकांचा यावर अतुट विश्वास आहे. बाबा…
Read More