( प्रगत भारत । pragatbharat.com) Crorepati in India: भारतात श्रीमंताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदाच्या आयकर रिटर्न फाइलिंग डेटाच्या विश्लेषणातून (ITR Filing Tax Payers List) हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या डेटानुसार भारतात एक कोटीहून अधिक पैसे कमवणाऱ्या करदात्यांच्या (Tax Payer) संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर यात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतंय. देशातील नागरिकांची कमाई वाढत असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे. श्रीमंतांच्या संख्येत झालेली ही वाढ देशाच्या विकासाचा दर वाढण्याचे लक्षण आहेत. आगामी काळात भारतात श्रीमंतांची संख्या दुप्पट होऊ शकते असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. करोडपती…
Read More