( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet-shatruhanta Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, त्याच्या राशीमध्ये बदल करतो. ग्रहांच्या या राशी बदलामुळे अनेक योग निर्माण होताना दिसतात. ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळाला खूप महत्त्व दिलं गेलंय. असं म्हटलं जातं, की मंगळ जर कोणावर मेहरबान असेल तर तो त्याला श्रीमंत बनवतो. सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. यानंतर मंगळ आपला मार्ग बदलणार आहेत. त्यामुळे पुढचे 7 दिवस काही राशींच्या…
Read More