Vipreet shatruhanta Rajyog Mars forms 2 special Rajyog Money will fall on this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet-shatruhanta Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, त्याच्या राशीमध्ये बदल करतो. ग्रहांच्या या राशी बदलामुळे अनेक योग निर्माण होताना दिसतात. ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळाला खूप महत्त्व दिलं गेलंय. असं म्हटलं जातं, की मंगळ जर कोणावर मेहरबान असेल तर तो त्याला श्रीमंत बनवतो.  सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. यानंतर मंगळ आपला मार्ग बदलणार आहेत. त्यामुळे पुढचे 7 दिवस काही राशींच्या…

Read More

Shatruhanta Yog Shatruhanta Yog formed by Mars in Virgo These zodiac signs can earn a lot of money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shatruhanta Yog In Kanya Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहाच्या स्थितीत बदल झाल्यामुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यावेळी ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीत आहे. दरम्यान मंगळ ग्रहामुळे कन्या राशीमध्ये शत्रुहंत योग तयार झाला आहे. हा योग 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शत्रुहंता योग दोन शब्दांनी बनलेला आहे. या शब्दाचा अर्थ शत्रूंचा नाश करणारा आहे. हा योग शुभ योगांपैकी एक मानला जातो. या योगाच्या निर्मितीने काही राशींच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात चांगले परिणाम मिळणार आहे. जाणून घेऊया शत्रुहंत योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या…

Read More