( प्रगत भारत । pragatbharat.com) Gajlaxmi Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी हे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर याचा परिणाम होताना दिसतो. शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री चाल चालणार आहे. दरम्यान यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या राशीच्या लोकांवर पडणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना अचानक आर्थिक लाभ होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा…
Read More