Hindu New Year is happening after 30 years auspicious coincidence golden age of these zodiac signs will begin

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hindu Nav Varsh 2024: 1 जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र वैदिक दिनदर्शिकेनुसार, 9 एप्रिलपासून हिंदू नववर्ष 2081 सुरू होतंय. हे ज्योतिष शास्त्रासाठी खूप महत्वाचं असणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत.  शिवाय या दिवशी रेवती आणि अश्विनी नक्षत्रही असणार आहेत. ज्योतिषांच्या मते, हिंदू नववर्षानिमित्त घडणारे हे शुभ संयोग 3 राशींसाठी लाभाचे संकेत देत आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या…

Read More

Falgun PurnimaA rare yoga is happening on Falgun Purnima These signs can flourish

( प्रगत भारत । pragatbharat.com) Falgun Purnima 2024: हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. होलिका दहन देखील फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतं. हिंदू कॅलेंडरनुसार, या फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 आणि 25 तारखेला आहे. यासोबतच 24 तारखेला होलिका दहनही होत असून वर्षातील पहिले चंद्रग्रहण 25 मार्चला होत आहे. यासोबतच या दिवशी सर्व उद्दिष्टे साध्य होऊन रवि योगही तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अतिशय शुभ योग तयार होताना दिसतोय. यावेळी ग्रहांची स्थिती पाहिली तर केतू आणि चंद्र मीन राशीत असणार आहे. त्याचसोबत राहू, बुध आणि सूर्य मीन राशीत आणि…

Read More