Destructive inertial yoga forming in Pisces after 18 years Be careful with these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jadatva Yog In Pisces: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एका ग्रहाचा कुठल्यातरी ग्रहाशी संयोग असतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ग्रह राहू सध्या मीन राशीत आहे. बुध देखील 7 मार्च रोजी सकाळी 9.40 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे.  हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे. यासोबतच मानसिक, शारीरिक, कौटुंबिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जाणून घेऊया विनाशकारी…

Read More