( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Changes From 1st August: आजपासून ऑगस्ट (August) महिना सुरू झाला आहे. आजपासून काही नियम बदण्यात आले आहेत. हे नियमातील बदल तुमच्या आयुष्यावर खास परिणाम करणारे असतील. त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक गणितावर होऊ शकतो. 1 ऑगस्टपासून 5 मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर होणार आहेत. कोणते नियम बदलणार आहेत जाणून घेऊया.. दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आयकर विवरणपत्रांसह जीएसटी व क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित…
Read More