Wedding Tips for girls keep remember these things to avoid problem after marrige nz

( प्रगत भारत । pragatbharat.com) Complication of PCOS:  PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन आहे. या सिंड्रोममुळे महिलांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. इतकंच नाही तर यामुळे अनेक आजारही होऊ शकतात.त्यामुळे प्रत्येक मुलीला या आजाराची माहिती असायला हवी, नाहीतर लग्नानंतर मोठी समस्या येऊ शकते. अभ्यासाच्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की या आजारामुळे महिलांमध्ये हार्मोन्सशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात. (Wedding Tips for girls keep remember these things to avoid problem after marrige nz) PCOS म्हणजे काय? जॉन्स हॉपकिन्स यांच्या मते, या आजारात महिलांच्या अंडाशयात एंड्रोजन हार्मोनचे असंतुलन…

Read More