( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक काळानंतर राशीत बदल करतात. यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त देखील होणार आहे. या बदलाचा देखील सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. 23 सप्टेंबर रोजी मंगळाचा अस्त झाला असून तो 85 दिवस कन्या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत ग्रहस्थितीमुळे काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी…
Read More