( प्रगत भारत । pragatbharat.com) Samsaptak yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सध्या सूर्य सिंह राशीत आहे. यासोबतच शनिही आपल्या राशी कुंभ राशीत आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही ग्रह एकमेकांपासून सुमारे 180 अंशांवर स्थित आहेत. या परिस्थितीत दोन्ही ग्रह एकमेकांसमोर आहेत. त्यामुळे शनीची पूर्ण दृष्टी सूर्यावर पडतेय. दरम्यान शनि आणि सूर्य समोरासमोर आल्याने समसप्तक योग तयार होणार आहे. जवळपास 30 वर्षांनंतर असा योगायोग घडताना दिसतोय. दरम्यान शनी आणि सूर्य एकमेकांसमोर आल्याने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. जाणून घेऊया या योगामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना खास…
Read More