Five Planet Vakri In August From today 5 planets move retrogradely Planet’s reverse trick zodiac sign will make you rich

( प्रगत भारत । pragatbharat.com) Five Planet Vakri In August: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी गोचर करतो, तसंच काही ग्रह वक्री देखील होतात. ग्रहांच्या या गोचर आणि वक्रीचा स्थितीचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. दरम्यान आजपासून 5 ग्रह वक्री स्थितीत जाणार आहेत. ज्यामध्ये शनि, शुक्र, राहू आणि केतू आधीच वक्री स्थितीत फिरत आहेत.  तर आजपासून बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध देखील वक्री फिरणार आहे. दरम्यान या 5 ग्रहांच्या वक्री स्थितीमुळे 4 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. जाणून घेऊया ग्रहांच्या या वक्री स्थितीचा कोणत्या राशींवर सकारात्मक…

Read More