businessman ratan tata will give special gifts to lakshadweep big announcement

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep Tourisum : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट आणि मालदीव वादानंतर लक्षद्वीप  (Lakshdweep) बेट चांगलंच चर्चेत आलं आहे. येत्या काळात लक्षद्वीप पर्यटकांसाठी महत्त्वाचं ठिकाण बनणार आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक सुविधा उभारण्याची गरज आहे. अशात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी लक्षद्वीपला एक खास भेट देण्याची घोषणा केली आहे. टाटा ग्रुपची (Tata Group) इंडियन हॉटेल्स कंपनी लक्षद्वीपमधअये दोन ताज-ब्रँडेड रिसॉर्ट सुरु करणार आहे. हा प्रोजेक्ट 2026 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही हॉटेल्स आयएचसीएलतर्फे (IHCL) विकसित केले जाणार…

Read More