Budh Uday Mercury will rise retrograde A lot of money will be required in the hands of zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Planet Uday: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याचसोबत ग्रह वेळोवेळी, अस्त आणि उदय होतात. याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होताना दिसतो. असंच आगामी महिन्यात बुध ग्रह उदय होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्याच्या सुरुवातीला व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रहाचा उदय होणार येणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांना बुधाच्या उदयाचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया बुधाच्या उदयाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.  कर्क रास  कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय शुभ असू…

Read More