10th Result will be announced in July 2021 and FYJC Admission 2021 in time

( प्रगत भारत । pragatbharat.com) दीपक भातुसे, मुंबई : दहावीची परीक्षा (10th Exam) रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावणं आणि अकरावीचे प्रवेश करण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. दहावीचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाने ठरवलं आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केली आहे. (10th Result announced in July 2021) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. यंदा दहावीला १६ लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता…

Read More

SSC Result : वेबसाईट क्रॅश झाल्याने पूर्ववत करण्याचे काम सुरु, चौकशीचे निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) दहवीचा निकाल अजूनही विद्यार्थ्यांना पाहता आलेला नाही.

Read More

CBSE board will release the result of 12th today at 2 pm, do it easily check

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : CBSE 12th Board Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी  2  वाजता 12 वीचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केलीय. निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती.  त्यानुसार आज निकाल जाहीर होणार आहे. यावर्षी कोरोनाच्या दुसर्‍या  लाटेदरम्यान मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन पद्धत वापरली आहे. तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही,…

Read More