india anju retured to india after six month from pakistan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anju Return: राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतलीय. तिचा एक फोटोही समोर आला असून वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर  फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी (Nasrullah) लग्न केलं. पाकिस्तान (Pakistan) गेल्यानंतर अंजू जगभरात चर्चेत आली. भारतात परतल्यानंतर अंजू (Anju) सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे. पण सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अंजूचा पहिला पती अरविंद तिचा स्विकार करणार का? अरविंद आणि अंजूला दोन मुलं आहेत, पण पती आणि दोन मुलांना सोडून ती पाकिस्तानात…

Read More