( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Police News: पोलीस दलात भरती (Police Recruitment) होण्यासाठी मैदानी आणि बौद्धीक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. त्यानंतर पुढील टप्पा प्रशिक्षणाचा असतो. पोलीस प्रशिक्षण (Police Training) दरम्यान पोलिसांना शारिरीक कवायत, श्रमदान, परेड, पोलीस आणि समाज संबंध, कायद्याची ओळख, पोलीसांची अधिकार तसंच कर्तव्ये इत्यादी संबंधित प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर जवान देशसेवेत रुजू होतो. आपल्या कार्यकाळात पोलीसांना कधीही आणि कोणत्याही आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण एखाद्या पोलिसाला साधी बंदूकीत गोळीही भरता येत नसेल तर. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला. पण ही घटना खरी आहे. योगींच्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरलयोगींचे पोलीस…
Read More