( प्रगत भारत । pragatbharat.com) Shaving Pubic Hair: अनेक महिला गुप्तांगावरील केस (Pubic Hair) काढू इच्छितात. प्युबिक हेअर काढण्याकडे मुलींचा कल अधिक दिसून येतो. असं केल्याने गुप्तांग स्वच्छ राहतं आणि लैगिंक संबंधासाठीही (Physical Relation) ते सोयीस्कर असतं, असंही महिलांच्या मनात असतं. मात्र आपल्या शरीरावर नैसर्गिकरित्या असलेले हे केस काढणं किती योग्य आहे. प्युबिक हेअर शेविंगला किंवा वॅक्सिंगला आजच्या मॉडर्न पद्धतीप्रमाणे, ‘गृमिंग’चा एक अविभाज्य भाग मानलं जातं. मात्र निसर्गाने आपल्याला एखादी जर गोष्ट दिलीये तर तिचा आपल्या शरीरासाठी काही ना काही उपयोग नक्कीच होत असणार, याचीही आपण जाणीव ठेवली पाहिजे. महिलांच्या…
Read More