( प्रगत भारत । pragatbharat.com) Mercury-Venus Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रहांची युती झाल्यानंतर खास राजयोग तयार होतात. दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. येत्या काळात शुक्र ग्रह आणि बुध ग्रह यांची युती होणार आहे. शुक्र ग्रह हा वैभव, विलास आणि सुखाचा कारक मानला जातो. याशिवाय बुध ग्रह हा बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्राचा कारक आहे. आगामी काळात सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या लक्ष्मी नारायण योग तयार…
Read More