corn silk clean kidney and remove kidney stones naturally; किडनी स्टोन आणि किडनी साफ करण्यासाठी मक्याचे किंवा कणसाचे केस

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लघवी करताना जळजळ होत असेल तर जर तुम्ही लघवीमध्ये जळजळ होणे, लाल रंगाची लघवी होणे यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकते. याला युरिन इन्फेक्शन असेही म्हणतात, यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मक्याच्या धाग्यांपासून बनवलेला चहा पिऊ शकता. हा हर्बल चहा पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीचे आरोग्य देखील उत्तम ठेवतो.(वाचा :- Testicular Cancer: पुरूषहो, घरीच या उपायाने 5 मिनिटात ओळखा भयंकर कॅन्सरची सुरूवात, 15-45 मधील पुरूषांना गरजेचं)​ किडनी होते स्वच्छ मक्याचे धागे हे किडनीसाठी एखाद्या रामबाण औषधापेक्षा कमी नाहीत. हे मूत्रपिंडातील खडे काढून…

Read More