Pawar vs Pawar there is a split in Pune district NCP 8 out of ten MLAs are in Ajit Pawars group

( प्रगत भारत । pragatbharat.com) अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादीत (NCP) उभी फूट पडलीय आणि त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आलाय तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार (NCP MLA) आहेत. शिरूर – हवेली आणि हडपसर, अशा दोन ठिकाणचे आमदार वगळता इतर सर्वांनी अजित पवारांच्या छावणीत तंबू टाकलाय. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आमदारांमध्ये मोठी फूट पडली आहे.  अजित पवार, बारामती, दत्ता भरणे, इंदापूर सुनील शेळके ,मावळ सुनील टिंगरे, वडगाव शेरी दिलीप मोहिते पाटील, खेड अण्णा बनसोडे, पिंपरी…

Read More